Chakan : ‘शेतात कडब्याची गंज रचू नका’ म्हटल्याने वृद्ध शेतकऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज - 'माझ्या शेतात कडब्याची गंज रचू नका', असे शेतकऱ्याने सांगितले. यावरून बेकायदेशीरपणे गंज रचणाऱ्या चौघांनी वृद्ध शेतकऱ्याला तसेच त्यांच्या  मुलाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी साडेआठ वाजता खेड…

Pimpri: महापालिकेचे कर्मचारी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला…

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील  कर्मचारी आपले एका दिवसाचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला देणार आहेत. 'अ' आणि 'ब' श्रेणीतील कर्मचारी मे महिन्यातील दोन दिवसाचे आणि 'क', 'ड' श्रेणीतील  कर्मचारी  अशा…

Talegaon : सातव्या दिवशी मावळात कोरोनाला ब्रेक -मधुसूदन बर्गे

एमपीसीन्यूज - मावळात सलग सहा दिवस कोरोनाची साखळी तुटली नाही. मात्र, आज सातव्या दिवशी कोरोनाला मावळ तालुक्यात मध्ये ब्रेक मिळाला आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.मागील 17 दिवसात मावळ तालुक्यातील शहरी भागात 3, तर…

Pimpri : मनसेच्यावतीने रुपीनगरमध्ये ‘अर्सेनिक अल्बम 30’ गोळ्यांचे मोफत वाटप

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रूपीनगर (प्रभाग क्रमांक 12) परिसरामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयद्वारा देण्यात येणाऱ्या अर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्यांचे मोफत वाटप…

Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हे’ भाग आजपासून ‘सील’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर, काळेवाडी, काकडेपार्क, वाकड, पिंपळेसौदागर, भाटनगर परिसरात आज (सोमवारी) कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिकेने या भागातील काही परिसर सील केला आहे.शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण…

Pune : घरकाम करणाऱ्या 93 महिलांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज - दिवा प्रतिष्ठानकडून शिल्पा सोसायटी इथे घरकाम करायला येणाऱ्या ९३ महिलांची डॉ. उभे व डॉ. शार्दुल यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कामाची परवानगी देण्यात आली आहे.यावेळी सोसायटीचे चेअरमन आनंद…

Mumbai : राज्यात आज 2 हजार 436 नव्या रुग्णांची नोंद; दिवसभरात 60 कोरोना बळी

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 52 हजार 667 झाली आहे. आज 2436 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 18 हजार 786 रुग्ण बरे झाले…

Pune : जिल्हयात 6 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी आज चिंता वाढविणारी बातमी आहे. दि. 25 मे रोजीच जिल्ह्यात कोरोनाचे 5 हजार 899 रुग्ण झाले आहेत.अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे शहरात 90 टक्के भाग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात झपाट्याने कोरोनाचे…

Talegaon : रमजान ईदची नमाज प्रथमच घराघरात अदा; मुस्लिम महिलांना विशेष आनंद

एमपीसीन्यूज - कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या कायदेशीर नियमांचे पालन करत मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील मुस्लिम कुटुंबीयांनी आज सोमवारी घरोघरी रमजान ईद आनंदात साजरी केली.दरवर्षी ईदगाह किंवा मशिदींमध्ये पुरुष मंडळी व…

Pimpri: रिक्षाचालक, अंगणवाडी सेविकांना आमदार बनसोडे यांची मदत  

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या  रिक्षाचालक, अंगणवाडी सेविकांच्या मदतीला राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे धावून आले आहेत. त्यांच्यावतीने जीवनावश्यक…