Browsing Category

क्राईम न्यूज

Talegaon : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) पहाटे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या…

Talegaon : बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली. ही घटना दि. 7 मे रोजी पहाटे तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करत असताना हे आरोपी तळेगाव येथे येणार असल्याची…

Hinjawadi : नशेतील दोन एसटी चालकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  - एसटी बस चालविताना मादक द्रव्याचे सेवन केले. याप्रकरणी दोन चालकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी वाकड उड्डाणपुलाजवळ(Hinjawadi) येथे घडली. नंदकिशोर मारुती तिडम (वय 39) आणि विलास भाऊरावजी घोडाम…

Hinjawadi : ‘मैत्रिणीला लवकर का सोडत नाही’ म्हणत दुकानदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कपड्याच्या दुकानात कामाला असलेल्या तरुणीच्या मित्राने दुकानदाराला(Hinjawadi) बेदम मारहाण केली. माझ्या मैत्रिणीला दुकानातून लवकर घरी का सोडत नाही, असे म्हणत कामगार तरुणीच्या मित्राने व त्याच्या साथीदाराने मारहाण केली. ही घटना…

Chakan : गॅस टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या गॅस टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई पोलिसांनी रविवारी दि.(20 मे) रोजी पहाटे मोहितेवाडी(चाकण-शिक्रापूर रोड) येथे केली. चैतन्य गणपत मोहिते (वय 50 रा. मोहितेवडी),…

Hinjawadi : दुचाकीच्या धडकेत पोलीस हवालदार जखमी

एमपीसी न्यूज- भरदार वेगात दुचाकी चालवत कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराला दुचाकीस्वाराने धडक देत जखमी केले आहे. हा अपघात रविवारी (दि.19) हिंजवडी येथील टाटा - टी जंक्शन येथे घडला. याप्रकरणी पोलीस शिपाई सखाराम पोले यांनी हिंजवडी पोलीस…

Pimpri :अल्पवयीन मुलांना मारहाण करत कोयत्याने केले वार दोघांना अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलांना मारहाण करत कोयत्याने डोक्यात वार करण्यात(Pimpri) आले आहेत. ही घटना रविवारी (दि.19) पिंपरी येथे घडली असून या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.  सेलविंग राजू नायडू (वय 20 रा काळेवाडी) ,…

Wakad :अडीच लाख रुपयांचे दागिने घरातून लंपास

एमपीसी न्यूज - घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील अडीच लाखांच्या दागिन्यांवर हाथ साफ केला आहे.हा प्रकार 20 मे 2022 पासून सुरू होता. तो 4 फेब्रुवारी 2024 रोजी उघडकीस(Wakad) आला. याप्रकरणी बनिया रविशंकर रामकृष्ण (वय 43 रा.वाकड)यांनी वाकड पोलीस…

Pune : प्रेयसीची भेट न झाल्याने प्रियकराकडून गोळीबार;खडक पोलिसांकडून आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - प्रेयसीची भेट न झाल्यामुळे चिडलेल्या तरुणाने प्रेयसीच्या मावस बहिणीच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज (दि.19 मे) रोजी गंज पेठ,पुणे येथे पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली. या गोळीबारात प्रेयसीची मावस बहिणीस किरकोळ…

Chakan : साबळेवाडी इथे दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे एका दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये 74 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 18) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास(Chakan) करण्यात आली.…