Browsing Category

क्राईम न्यूज

Talegaon Dabhade : शिवीगाळ केली म्हणून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - शिवीगाळ केली म्हणून  तरुणावर चाकूने वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.29) तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्रीधर उत्तम जावळे (वय 39 रा. भोसरी) याला अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वैभव…

Pimpri : पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी 

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील मोरवाडी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर (Pimpri)हवाई दलाचा ट्रक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवाई दलाचा ट्रक पुण्याहून…

Nashik Accident : मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; दहा जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून ( Nashik Accident ) नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू…

Pune :पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण केलेल्या सात महिन्यांच्या बालकाची पोलीसांनी केली सुखरुप…

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या सात महिन्यांच्या बालकाची ( Pune )  कर्नाटकातील एका जोडप्याकडून बंडगार्डन पोलीस व पुणे पोलीसांनी सुखरुप सुटका केली   . 27 एप्रिल रोजी पहाटे श्रावण अजय तेलंग या …

Pune : ट्रकच्या धडकेत महिलेसह सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

 एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला ( Pune) धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नऱ्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली.शीतल सिद्धराम पाटील (वय 42 ) आणि अबोली सूरज शेटके (वय 6) अशी…

Hinjawadi : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 28) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास हिंजवडी-मान रोडवर बोडकेवाडी फाटा(Hinjawadi) येथे घडली.  नवीन…

Accident : बसची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी

एमपीसी न्यूज -  वाहनाला ओव्हरटेक करताना एसटी बसने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे पाच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर(Accident) वाकी गावात घडली. भीमा शिवराम…

Khed : जिलेटिनच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - फुटींग होलचे काम करणाऱ्या कामगाराचा जिलेटिनच्या स्फोटात मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील करंजविहीरे(Khed) गावातील नवीन स्टोन क्रशर…

Sangvi : टास्कच्या बहाण्याने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्क पूर्ण केल्यास अधिकचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेत तिची तीन लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 2 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत सांगवी येथे घडला.  याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सांगवी…

Alandi : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 28) रात्री पावणेदहा…