Mulshi :घरावर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण
एमपीसी न्यूज- घरावर दगड मारल्याचा विचारला म्हणून वडील व मुलाने दोघांना लोखंडे रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री दत्तवाडी,मुळशी परिसरात घडली आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तय्युब बाबू शेख (वय 35,…