Alandi : अधिक मास निमित्त इंद्रायणी घाटावर भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – अधिक मास निमित्त आळंदी( Alandi ) येथील पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नानासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

Moshi : दुकानदार महिलेला धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इंद्रायणी मातेची पूजा करत होते.   द्रोणामध्ये फुले ठेवत , दीप  प्रज्वलित करून इंद्रायणी नदीपात्रात सोडताना दिसत होते.  नदी घाटावर नदीच्या पूजेच्या साहित्याची व फुलांची दुकाने ठिकठिकाणी लागलेली दिसून येत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.