Browsing Category

Featured

Mumbai News : मिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागा, मिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या तसेच जिल्ह्यातील पायाभूत…

Bhosari News : आमदारकीच्या आठ वर्षांच्या काळात काय दिवे लावले? भरत लांडगे यांची आमदार महेश लांडगे…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटणे आणि भूमीपुत्रांना तसेच बांधकाम व्यवसायिकांना वेठीस धरत स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्या आमदार महेश लांडगे यांनी आमदारकीच्या आठ वर्षांच्या काळात काय दिवे लावले त्याचे उत्तर भोसरीतील…

Ravet News : महापालिकेच्या बीट निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त विद्यार्थ्याला मिळाले जीवदान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत परिसरात अतिक्रमण पथकाची कार्यवाही सुरु असताना अचानक झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला बीट निरीक्षक अमोल पवार, दिनेश नेहरकर आणि…

Pune News : संजय राऊत उद्धवजींचे नव्हेत तर पवारांचे हे आता स्पष्ट झाले; चंद्रकांत पाटील यांचा टोला

एमपीसी न्यूज - शिवसेना खा. संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून स्पष्ट…

Maval News : मावळ राष्ट्रवादीचा तालुक्यात झंझावात; भाजपसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा झंझावात सुरु आहे. विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. राष्ट्रवादी सोबत आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मावळ…

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील ‘ते’ चार पोलीस निरीक्षक आठ महिन्यांपासून पगाराविना

एमपीसी न्यूज - कोरोना काळात पोलिसांनी केलेले काम कधीही न विसरता येणारे आहे. पोलीस समाजासाठी कायमच झिजत आले आहेत. मात्र काही पोलिसांना पोलीस खात्यातील त्रुटींमुळे अक्षरशः पगाराविना राहावे लागत आहे. पिंपरी चिंचवड शहरात चार पोलीस निरीक्षक…

Pimpri News : ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली; आता…

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची नाही. यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले प्रभाग रचनेचे अधिकार कायदा करून सरकारने स्वतःकडे घेतले. त्या कायद्याला…

Pimpri News : किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; पिंपरी शिवसेनेची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज - आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निधी जमा केला होता. मात्र सोमय्या यांच्याकडून कोणताही निधी राज्यपाल भवनाला मिळाला नसल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा…

Chinchwad News : पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चिंचवड मध्ये ‘स्वर सुमनांजली’चे आयोजन

एमपीसी न्यूज - स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कलाश्री संगीत मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरभास्करास ''स्वर…

Moshi Fire News : मोशी कचरा डेपोला मोठी आग, अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - मोशी कचरा डेपोला मोठी आग लागली आहे. आज (बुधवारी, दि.06) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून, अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.पिंपरी…