Alandi News : आळंदी मध्ये महिलादिना निमित्त गरीब गरजू कष्टकरी महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज : दि.8 मार्च रोजी आळंदी येथे शिवसेना (ठाकरे गट) व  राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. (Alandi News) जागतिक महिला दिना निमित्त त्यांच्या तर्फे गरीब गरजू कष्टकरी 25 महिलांचा श्रीफळ, गुलाबपुष्प व साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

Pune : पुण्यात मालमत्ता करात 40 टक्के सूट देणारी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनिताताई झुझम यांनी यावेळी महिला वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी शुभांगी यादव, संतोषी पांडे, अनिता शिंदे, उषा ननावरे इ. (Alandi News) शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील अनेक मान्यवरांनी जागतिक महिला दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.