Video by Shreeram Kunte:  समुद्रामुळे हवामानावर कसा परिणाम होतो? 

एमपीसी न्यूज – माणसाचं अस्तित्वच ज्याच्यामुळे धोक्यात आहे तो पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. माणसाला लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी तब्बल ७०% ऑक्सिजन पुरवणारा समुद्र आज प्रदूषणामुळे धोक्याचा इशारा देतोय पण तो इशारा समजून घ्यायला आपल्याकडे वेळ नाहीये.  समुद्र आपल्या जीवनासाठी कसा अत्यावश्यक आहे हे अतिशय रंजक पद्धतीने ग्राफिक स्वरूपात समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.