Alandi : आळंदीमध्ये धामण जातीच्या सापास जीवदान

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) येथील सिद्धबेटामध्ये सुमारे 5 फुटी बिनविषारी धामण जातीचा साप आढळला. त्याला सर्प मित्र राहुल सोळंके व मारुती सोळंके यांनी पकडले.

Chakan : मद्यपानाची लहर बेतली जीवावर; तरुणाचा मृत्यू

चाकण घाट वनक्षेत्र परिसरात त्याला सोडून देण्यात आले आहे. सिद्धबेट परिसर मोठे आहे. जवळच नदी पात्र आहे .तसेच शेती लगत क्षेत्र आहे. तेथील भागात वारंवार विविध प्रकारचे साप, नाग ही आढळून येतात. याबाबत माहिती मारुती साळुंके यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.