Engineer day : पुणे विभागात भारतीय रेल्वे सेवा अभियंता दिन साजरा

एमपीसी न्यूज : भारतीय रेल्वे सेवा स्थापत्य अभियंता दिन पुणे रेल्वे विभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विभागीय कार्यालयात (Engineer day) अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Kartiki Ekadashi : पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार

ज्यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने वरिष्ठ विभागीय अभियंता पियुष चतुर्वेदी, (Engineer day)वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक डॉ.स्वप्नील निला आणि विभागीय कार्मिक अधिकारी जितेंद्र प्रताप सिंग यांनी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सिंग यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.