Video by Shreeram Kunte : 10 मिनिटात साध्या सरळ भाषेत शेअर मार्केट शिका- भाग २

एमपीसी न्यूज : शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असावी? मार्केटमध्ये कधी एंट्री करावी? किती पैसे इन्व्हेस्ट करावेत आणि मार्केटचे नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी काय वाचावं? या प्रश्नांची उत्तरं शेअर मार्केटच्या सिरींजमधल्या सेकंड पार्टमध्ये बघा.  

 

YouTube link-  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.