_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Lockdown Diary: ‘लॉकडाऊन’ काळात अधिकच खुललंय गोव्यातील निसर्गसौंदर्य

Lockdown Diary: The natural beauty of Goa is more open during the 'Lockdown' period. अमर मणेरीकर यांनी संकलित केलेलं लॉकडाऊनमधील गोव्याचं फोटो फिचर

एमपीसी न्यूज – गोवा म्हटलं की आपल्याला आठवतात ते गजबजलेले समुद्रकिनारे,निसर्गसौंदर्य! निसर्गाने भरभरून दिलेलं राज्य म्हणजे गोवा. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले गोवा हे राज्य आज कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शांत झाले आहे. गोव्याची राजधानी असलेल्या पणजी या शहरातील कायम गजबजलेले रस्ते व समुद्रकिनारे ओस पडले आहेत.परंतु तेथील स्थानिक लोकांनी लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन अत्यंत काटेकोरपणे केले आहे.परिणामी इतर राज्यांच्या तुलनेत आज तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसून येत आहे. तेथील लाॅकडाऊनच्या काळातील काही छायाचित्रे ‘एमपीसी न्यूज’च्या माध्यमातून दर्शकांसमोर आणत आहोत.

छायाचित्र सौजन्य – अमर मणेरीकर

_MPC_DIR_MPU_II

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.