Panvel: मावळचे अपक्ष उमेदवार बाबाराजे देशमुख यांनी साधला गावकर्‍यांशी संवाद

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेचे अपक्ष उमेदवार बाबाराजे देशमुख यांनी पनवेल येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच महाड येथील वरदविनायकचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली.

गावभेटी दौऱ्या निमित्त गावकर्‍यांशी चर्चा करताना भरपूर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, या वेळेस विद्यमान खासदार, अति बलाढया, विरूध्द सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आशी रंगत आणि लढाई पहाला मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.