Maval : कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सातकर बिनविरोध

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कान्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र वसंतराव सातकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून कान्हे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आनंद होळकर, विद्यमान सरपंच पुनम राजेंद्र सातकर, माजी सरपंच राजश्री सातकर, प्रदीप ओव्हाळ, विष्णू सातकर, सतीश भूपत सातकर, किशोर सातकर, सागर येवले, अभिजीत सातकर, मधुरा ओव्हाळ, जिजाबाई वावरे, मीनाक्षी चव्हाण, भारती सातकर, ताराबाई भोईर व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.