Moshi ganpati visarjan : मोशी येथे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी चार हौद

एमपीसी न्यूज : मोशी येथे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी चार हौद तयार करण्यात आले आहेत. (Moshi ganpati visarjan) युवा नेते राजेश भाऊ सस्ते युवा मंच व कै. पराग अभंग सोशल फाउंडेशन च्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून गणेश मूर्ती विसर्जन कुंड तयार केले जात आहेत.

Pimpri News : महापालिकेने ओपन जिमच्या साहित्य खरेदी वर लाखो उधळण्यापेक्षा 86 व्यायाम शाळांमध्ये आधुनिक साहित्य सुविधांवर खर्च करावा

आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते राजेश भाऊ सस्ते युवा मंच व कै. पराग अभंग सोशल फाउंडेशन च्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून गणेश मूर्ती विसर्जन कुंड तयार केले जात आहेत. आपली पवित्र इंद्रायणी नदी चे प्रदूषण थांबवूया व पर्यावरणाचे रक्षण करू या. (Moshi ganpati Visarjan) तरी सर्व भाविकांना विनंती आहे कि, मूर्ती विसर्जनासाठी याच कुंडाचा वापर करावा असे अवाहन राजेश दत्तात्रय सस्ते, चेअरमन, अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्या भोसरी व संस्थापक अध्यक्ष, वेदिक विस्डम एज्युकेशनल ट्रस्ट मोशी यांनी केले आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी चार विसर्जन कुंडांची निर्मिती मोशी टोल नाक्याजवळ करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.