Pimple Saudagar : नाना काटे सोशल फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त आज (बुधवारी) (Pimple Saudagar) नाना काटे सोशल फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पी..सी.एम.सी.ग्राउंड  पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला आर्ट ऑफ लिव्हिंगचे शशांक खांडेकर, शशिकांत बोरगावकर, कुणाल पंडय़ा, यतीन भंडारी,.सेन्थिल कुमार,श्रेया देशमुख ,निशा लुल्ला,कांचन  बोरगावकर,युवा नेते शाम जगताप, चंद्रकांत तापकीर, काळूराम कवितके,

Pune : पुण्यात रिक्षा चालकाचा प्रवासी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

सोसायटी सभासद राजेश पाटील, रवि मुंढे , सचिन देसाई , कैलास टिळे, सतिश डोंगरे , दिपक काळे तसेच उमेश काटे , बाळासाहेब कुंजीर , विशाल भालेराव, सुमित डोळस , अभिजीत काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, मच्छिंद्र काटे ,तसेच सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरीर व मन सुदृढ ठेवायचं असेल तर शारीरिक व्यायामाबरोबरच योगासन करणे ही आवश्यक आहे.योगा हे भारतीयांनी जगाला आरोग्यासाठी  दिलेली भेट आहे ,असे विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी मत (Pimple Saudagar) व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.