Pimpri News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri News) वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Pune Crime : सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या शेजाऱ्याच्या तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शेलार, पोपट पिंगळे, अनिल राऊत, अविनाश करके, सुनिल डोंगरे, राजेंद्र चौधरी, राजाराम वंजारी, विजय धोत्रे, दत्तात्रय राव, सुमनताई नेरकर,विनिता आंबेरकर, विनीत राऊत, अमित शिंदे, राजेंद्र पवार, रवींद्र हरकुळकर, प्रथमेश आंबेरकर, विनीता आंबेरकर, पितांबर चौधरी, सचिन चौधरी, गणपती चौधरी, सचिन काळे आदी उपस्थित (Pimpri News) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.