Pune : ललित पाटील प्रकरणी आणखी एका अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी(Pune)पुणे पोलिसांकडून आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. येरवडा जेलचे अधिकारी डॉ.संजय मरसळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

ललित पाटील ला येरवडा कारागृहात तसेच ससून (Pune)रुग्णालयात देखील डॉ.मरसळे यांनी मदत केल्याचा यांच्यावर आरोप आहे.

Chakan : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; 22 म्हशींची सुटका

डॉ. मरसळे यांनीच ललित पाटील याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केली होती. आज सकाळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून डॉक्टर मरसळे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.