Browsing Tag

Lalit Patil

Pune : पुण्यातील ससून रुग्णालयातील शिक्के चोरीला

एमपीसीन्यूज -पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण ताजे (Pune)असतानाच ससून मधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील शिक्के चोरीला गेले आहे. आरोपींनी शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र…

Pune : ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील आणखी दोन जणं सेवेतून बडतर्फ

एमपीसी न्यूज -ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस (Pune)दलातील आणखी दोन जणांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्यामुळे पोलीस आयुक्त यांनी सेवेतून बडतर्फीचे काढले आदेश आहे. पोलीस…

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अटकेत

एमपीसी न्यूज - ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ( Lalit Patil ) येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी  डॉ. संजय काशिनाथ मरसळे (वय 53) याला गुन्हे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत…

Pune : ललित पाटील प्रकरणी आणखी एका अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी(Pune)पुणे पोलिसांकडून आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. येरवडा जेलचे अधिकारी डॉ.संजय मरसळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील ला येरवडा कारागृहात तसेच ससून…

Pune : ललित पाटीलला पळून जाण्यास दोन पोलिसांची मदत; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : अंमली पदार्थ विक्री प्रकरणात (Pune) ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलीसांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काळे आणि जाधव असे त्या दोघांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  हे दोघे कोर्ट कंपनीत ललित…

Pune : ललित पाटीलला पुण्यात सुरू करायचा होता अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना

एमपीसी न्यूज -ललित पाटीलला पुण्यात अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात  सादर केली आहे. Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. विजय खरे यांची नियुक्ती अमली…

Pune : ललित पाटीलच्या आणखीन दोन साथीदारांना पुणे पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज -अमली पदार्थ  तस्कर ललित पाटील प्रकरणी (Pune) आणखीन दोन साथीदारांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला ईस्ट येथून, तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला बोईसर मुंबई येथून बुधवारी पुणे…

Pune : ललित पाटील व त्याची मैत्रीण प्रज्ञा सह 14 जणावर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी ललित पाटील याला नुकतेच मुंबई पोलिसांच्या ताब्यातून स्वतःच्या( Pune )ताब्यात घेतले आहे. यावेळी ललित पाटील याच्यावरील कारवाईला वेग आला असून ललित पाटील व अरविंदकुमार लोहरे हे दोघे टोळी प्रमुख व ललित ची मैत्रीण…

Pune : ‘ड्रग्ज माफिया’ ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोने जप्त

एमपीसी न्यूज - ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी (Pune)आणि ड्रग्ज माफिया ललित पाटील कडून पुणे पोलिसांनी आणखी 5 किलो सोने जप्त केले आहे. गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला (Pune) गेली होती.…

Pune : विनय अरहानाने ललित पाटीलला मैत्रिणीला भेटण्यासाठी दिला फ्लॅट

एमपीसी न्यूज - ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्ज तस्कर ( Pune) ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आता या प्रकरणात रोज वेगवेगळे कारनामे उघडकीस येत आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातील एका संस्थेचा चालक असलेल्या…