Pune : दिल्ली-पुणे विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; दिल्ली विमानतळावर विमानाची तपासणी सुरू

एमपीसी न्यूज – दिल्ली-पुणे विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याबाबतचा ( Pune)  कॉल आज शुक्रवारी जीएमआर कॉल सेंटरला प्राप्त झाला. त्यानंतर दिल्ली विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी सुरू करण्यात आली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे, असे देखील एजन्सीने ( Pune) सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.