Pune : कलाकाराच्या संवेदनांचे प्रतीक असलेल्या ‘गोंदणगाव’ प्रदर्शनाचे आयोजन   

एमपीसी न्यूज : शुभा गोखले यांचा तीस वर्षांचा चित्रकार म्हणून असलेला प्रदीर्घ प्रवास आणि संवेदनशीलता दाखविणारे ‘गोंदणगाव’ हे प्रदर्शन पुणेकर रसिकांना आता अनुभविता येणार आहे. (Pune) आर्ट पुणे फाउंडेशन यांच्या वतीने घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक कलादालनातील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे रविवारपर्यंत ( दि. 16) हे प्रदर्शन सुरु असेल.

Dhanore : धानोरे येथील मोकळ्या रानातील गवताला आग

प्रदर्शनाची वेळे ही सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असून प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनात चित्रांबरोबर शुभा गोखले यांनी केलेले क्राफ्ट्स देखील पाहता येतील.(Pimpri)  रसिक प्रेक्षकांसोबत संवाद साधण्यासाठी स्वत: शुभा गोखले या देखील संपूर्ण प्रदर्शनादरम्यान उपस्थित असणार आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.