Pune : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे (Pune) आज काँग्रेस भवन येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Pune : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी जोरात

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष शिलार रतनगिनी, उपाध्यक्ष अजय रामानंदी, योगेश बोर्डे, सरचिटणीस विशाल वाघेला, राजभाऊ भालशंकर, अनिल डिंगिया, मनोहर गाडेकर, सिताराम चव्‍हाण, हमीद इनामदार, भास्कर कांबळे, वस्ते गुरूजी आदी उपस्थित (Pune) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.