Browsing Tag

आग

Pune News : सुट्टीवर असतानाही अग्निशमन दलाच्या जवानाने बजावले कर्तव्य; विझवली आग

एमपीसी न्यूज : काल राञी मोबाईल दुकानामध्ये लागलेल्या आगीची घटना ताजी असताना आज शुक्रवार रात्री दहाच्या सुमारास काञज, दत्तनगर, बेलदरे पेट्रोल पंपाशेजारी एका छोट्या मोबाईल दुकानात आगीची घटना घडली. देवदूत जवानाने दाखवलेल्या…

Chinchwad : लाकडाच्या वखारीला आग

एमपीसी न्यूज - लाकडाच्या वखारीला आग लागली. यामध्ये वखारीमधील लाकडी माल जळून गेला. ही घटना गुरुवारी (दि. 5) सकाळी पावणेआठच्या सुमारास डी ब्लॉक, चिंचवड येथे घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील डी ब्लॉक येथे अर्जुन…

Ravet : आगीत स्कूल बस जळून खाक

एमपीसी न्यूज - शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत स्कूल बस जळून खाक झाली. ही घटना आज (शनिवारी) रावेत येथे घडली.रावेत येथील एस.बी.पाटील स्कूलच्या पार्किंगमध्ये (एमएच 14 सी डब्ल्यू 3373) या क्रमांकाची स्कूल बस उभी होती. सकाळी शॉर्टसर्किटमुळे…

Talegaon : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील सामान जळून खाक

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन भागातील आनंदनगर येथे रविवारी पहाटे एका बंगल्यातील फॅन व फ्रिजला शॉट सर्किट होऊन लागलेल्या आगीत घरातील सामान जळून खाक झाले. सुदैवाने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नाही. यामुळे मोठी दुर्घटना टळली.प्रत्यक्षदर्शींनी…

Pune : वेळू फाटा येथील खेडशिवापूर कमानीजवळील गोडावूनला भीषण आग

एमपीसी न्यूज - सातारा रोडवर वेळू गावात स्पंज गादी कारखाना आणि भंगारच्या गोडावूनला आज सकाळी अकरा वाजता भीषण आग लागली आहे. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही, पुण्यावरूनही अग्निशमनच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.वेळू फाटा खेडशिवापूर…

Akurdi : सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने घराला आग

एमपीसी न्यूज - सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने घरात आग लागली. यामध्ये घरातील साहित्य जळाले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी कृष्ण नगर आकुर्डी येथे घडली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,…

Pune – बुधवार पेठेतील बंद असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजला आग; आग पूर्णपणे नियंत्रणात

एमपीसी न्यूज - बुधवार पेठेतील बंद असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजमध्ये अचानक आग लागली. ही घटना आज गुरुवारी (दि.10) दुपारी 4 च्या सुमारास घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल…

Pune : अंगणवाडीला आग; अग्निशमन दलाच्या 3 फायरगाड्या घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - धनकवडी येथील क्रिडा संकुलमधील अंगणवाडीला आज बुधवारी (दि.14) साडेबारा च्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.सध्या शाळांना सुट्ट्या आहेत त्यामुळे शाळेत मुल नव्हती. शाळेतील बेंच व इतर साहित्य जळाले आहे सुदैवाने या…

Kasarwadi : घराजवळ पार्क केलेली कार जळून खाक

एमपीसी न्यूज - घराजवळ पार्क केलेल्या कारला आग लागली. यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. तर अन्य एका कारला आगीची झळ लागली आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी अडीचच्या सुमारास गोयल कॉम्प्लेक्स नाशिक फाटा कासारवाडी येथे घडली.घराशेजारी पार्क…

Pune : शनिवारवाड्याजवळ आग ; अग्निशमन दल रवाना

एमपीसी न्यूज - शनिवारवाड्याजवळ असणा-या चौपाटीमागे एका बिल्डिंगमधे अचानक आज (दि.१२) अाग लागली. आगीचे कारण अद्याप समजलेले नसून घटना स्थळी अग्निशमन दल रवाना झाले आहे.सदर आग विझली असून कुलिंगचे काम सुरु आहे. त्या घरात एक कुटूंब राहात असून…