Kondhwa : कौसर बाग येथे भंगार मालाच्या गोडाऊनला व गॅरेजला आग

एमपीसी न्यूज –  कोंढवामधील  कौसर बाग येथे (Kondhwa)पहाटे एक भंगार मालाचे गोडाऊन व शेजारीच असलेल्या गॅरेजमधे आग लागली . आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एकुण 8 वाहने व जवान घटनास्थळी दाखल झाली होती.

Talegaon : कोणत्याही परवानगी शिवाय शेतात नांगरणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

त्यांनी आग पुर्ण विझवली असून या घटनेत  कोणीतीही जिवितहानी झाली नाही. सदर आगीत भंगार माल व चार चारचाकी वाहने (Kondhwa) जळाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.