Browsing Tag

कोरोना रुग्ण

India Corona Update : गेल्या 24 तासांत 15,144 नवे रुग्ण, 17,170 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 144 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 17 हजार 170 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या 15 हजारांच्या जवळपास…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 18,222 नवे रुग्ण, 228 जणांचा मृत्यू  

एमपीसी न्यूज : देशात मागील 24 तासांत 18 हजार 228 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 228 जणांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 04 लाख 31 हजार 639 एवढी झाली आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या…

India Corona Update : मागील 24 तासांत देशभरात 18,177 नवे रुग्ण, 217 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मागील 24 तासांत देशभरात 18 हजार 177 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 23 हजार 965 एवढी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर…

India Corona Update : 99 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, देशात अडीच लाख सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज : देशात कोरोना रुग्ण वाढीच्या वेगाला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. 24 तासांत वाढणा-या रुग्णांची संख्या 20 हजारांच्या आत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 99 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले…

India Corona Update : मागील 24 तासांत वीस हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज : देशात मागील 24 तासांत वीस हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत 18 हजार 732 नवे रुग्ण तर, 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 01 लाख 87 हजार 850 एवढी…