Browsing Tag

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

PCMC : अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली; विजयकुमार खोराटे नवे अतिरिक्त आयुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली झाली असून विजयकुमार खोराटे यांची त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.PMAY: ‘प्रधानमंत्री आवास’’ लाभार्थींना सदनिकांचा…

PCMC : आदेश देऊनही होर्डिंगवर कारवाईस टाळाटाळ; दोन परवाना निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

एमपीसी न्यूज - अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई (PCMC) करण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन न करणाऱ्या महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.आकाश…

PCMC : उपयोग कर्ता शुल्क भरण्यास मालमत्ता धारकांचा  प्रतिसाद; 14 कोटी जमा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षांपासून( PCMC) कचरा संकलन सेवेसाठी मालमत्ता धारकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसुलीस सुरुवात केली आहे. अवघ्या पावणेदोन महिन्यात 1 लाख 12 हजार करदात्या नागरिकांनी 14 कोटी 20 लाख…

Nigdi : संगीत अकादमीमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर – अतिरिक्त आयुक्त वाघ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगर आणि  क्रीडानगरी असली. तरी गेले 22 वर्षे कार्यरत असलेली शहरातील पिंपरी-चिंचवड संगीत अकादमी (Nigdi) देखील सांस्कृतिक क्षेत्रात आपली दैदीप्यमान कामगिरी करून महापालिकेच्या नावलौकिकात भर पाडत आहे,…

PCMC News : सिंह, वाघ दुबईला तर जांभळे ‘मॅट’कडे; महापालिका वाऱ्यावर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ दुबई दौ-यावर असून आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असलेले अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे आज (मंगळवारी) 'मॅट' मधील सुनावणीसाठी मुंबईला गेले होते.…

Pimpri News : कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - स्वच्छतेचे महत्व आता नागरिकांना पटायला लागले असून स्वयंस्फुर्तीने स्वच्छता व कच-याचे विलगीकरण मोहिमेत सहभागी होत आहेत. (Pimpri News) शहरातील प्रत्येक घटकापर्यंत स्वच्छतेबाबत माहिती पोहचविल्यास महापालिकेला स्वच्छतेच्या…

Pimpri News : कामाचे स्वरूप, जबाबदारीची माहिती दिल्यास कामाच्या गुणवत्तेत सुधारणा – जितेंद्र…

 एमपीसी न्यूज - स्वच्छ सर्वेक्षणाच्या नियोजनाची अंतिम अंमलबजावणी सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत होत असते. कामाचे स्वरूप व जबाबदारीची माहिती करून दिल्यास कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होत असते. स्वच्छतामित्र म्हणून भूमिका बजावत असताना ते…

Pimpri : पंडित जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार – जितेंद्र वाघ

एमपीसी न्यूज - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सर्व समावेशक लोकशाही राष्ट्र उभे करण्यासाठी सतत कार्यरत असणारे आधुनिक भारताचे शिल्पकार (Pimpri) होते. त्यांच्या धर्मनिरपेक्ष व मानवतावादी दृष्टिकोनातून देशाच्या विकासाची…

PCMC News : महापालिकेतर्फे क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC News) क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.माजी…

PCMC News : स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत  लघुफिल्म, गीत, चित्रकला, शिल्प चित्र आणि पथनाट्य स्पर्धा

एमपीसी न्यूज - स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी- चिंचवड शहराने सहभाग घेतला असून महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत क्षेत्रिय कार्यालय स्तरावर स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुल्यांकन स्वच्छता…