Browsing Tag

उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यू

Pune News : ज्येष्ठ डॉक्टरांचा घरात सापडला मृतदेह, उपचारा दरम्यान बहिणीचाही मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील प्रभात रस्त्यावरील एका घरात ज्येष्ठ डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. तर या घरात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या या डॉक्टरांच्या बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. डॉक्टर सुबिर सुधीर रॉय (वय 68) आणि जितकी सुधीर रॉय (वय 65)…