Browsing Tag

एमआयडीसी भोसरी पोलीस

Bhosari : विनाचालक टेम्पो पुढे सरकल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - विना चालक टेम्पो पुढे सरकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघातात शनिवारी (दि. 5) सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या जवळील मोकळया पार्किंगमध्ये झाला. छबुराव कुंडलिक बिडबाग (वय 35, रा.…

Moshi : पूर्ववैमनस्यातून दुचाकी जाळली

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाची दुचाकी जाळून टाकण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे मोशी येथे घडली. नीलेश अशोक फालके (वय 25, रा. गायकवाड वस्ती,मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…

Moshi : पादचारी तरुणीचा विनयभंग प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - रस्त्याने चाललेल्या तरुणीला अडवत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास अटक केली. ही घटना मोशी येथे सोमवारी सकाळी घडली. अनिल तुळशीराम कुटे (वय 21, रा. मु. पो. नागेवाडी, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत…

Bhosari : विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका अल्पवयीन मुलीचा तिच्या घरी जाऊन विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर मुनीर शेख (वय 47, रा. बालाजीनगर, झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) आणि शुभम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी…

Moshi: ‘व्हॉटसअॅप’वर मॅसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - मोबाईलवरून वारंवार फोन करून तसेच 'व्हॉटसअॅप' वर मॅसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोशी येथे राहणा-या 34 वर्षीय महिलेने…