Browsing Tag

एमपीसी न्यूज Mpc

Chinchwad News: घरावर काळी जादू केली असल्याचे सांगत जादूटोणा करण्यासाठी उकळले 20 लाख अन महिलेवर केला…

एमपीसी न्यूज – घरावर काळी जादू केली असल्याचे सांगत एका भोंदू बाबाने महिलेकडून महिलेकडून 20 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन महिलेची फसवणूक केली. त्यानंतर महिलेला गुंगीचा पदार्थ खायला देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबाला…

Pimpri Corona Update: शहरात आज 34 नवीन रुग्णांची नोंद, 21 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 34 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे सलग चौथ्यादिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही…

Hockey News: कुरूक्षेत्र विद्यापीठने पारूल विद्यापीठविरूध्द केले तब्बल १६ गोल

एमपीसी न्यूज: संभलपूर विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी अफलातून खेळ करीत गत उपविजेत्या बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाचा पराभव करून एसएनबीपी २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत खळबळ उडवून दिली. दुसरीकडे कुरूक्षेत्र विद्यापीठ…

Pimpri News: महासभांमध्ये मूग गिळून गप्प बसलेल्या विरोधकांना जनतेची महासभा घेण्याचा अधिकार नाही…

एमपीसी न्यूज - आगामी निवडणुकीनंतर महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याची चाहूल लागल्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना हे पक्ष भाजपवर खोटेनाटे आरोप करुन भ्रष्टाचार झाला असा  “ साप साप म्हणून भुई थोपटण्याचा ” केविलवाणा प्रयत्न करताना दिसत…

लोणावळ्यातील टायगर पाॅईट येथे स्कायवॉक उभारणार – अजित पवार

लोणावळा : लोणावळ्यातील टायगर पाॅईट याठिकाणी स्कायवॉक व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दिली. टायगर पाॅईट याठिकाणाहून कोकणचे…

Chinchwad News: पोलीस आयुक्तांनी महिलांना दिला स्वसंरक्षणाचा कानमंत्र

एमपीसी न्यूज: आपल्याकडे एखादा पुरुष वाईट नजरेने पाहत असेल किंवा वाईट भावनेने स्पर्श करीत असेल तर महिलांनी दुर्लक्ष करून त्या नराधमास चूक करण्यास प्रोत्साहन देवू नये. उलट दात, हात, पायाचा किंवा जोरात आरडाओरडा करून आपल्या अवयवांचा वापर करून…

Talegaon News : तळेगाव दाभाडे सीआरपीएफ शाळेतील मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी नॅपकिन वाटप

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त हेंकेल अधेसिव टेक्नोलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व व्ही2 केअर एचएसडब्लू फाउंडेशन आणि एनजीओच्या सहकार्याने, तळेगाव दाभाडे येथे कमी सुविधा…

Pimpri News: दररोज पाणीपुरवठा करु शकले नसल्याची खंत – महापौर उषा ढोरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना एकदिवसाआड पण पुरेसे पाणीपुरवठा केला. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा,भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारी 2022 पासून शहरवासीयांना दररोज…

Pune News: आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

 एमपीसी न्यूज:  राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती देण्याची मागणी केली. या लक्षवेधीला महसूल मंत्री बाळासाहेब…

Pune News: उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज: राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. ते…