Browsing Tag

कळस चोरी

Lonavala : कळस चोरीच्या निषेधार्थ कार्ला फाट्यावर भाविकांची महाआरती

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिर‍ाचा कळस चोरीला जाऊन एक वर्ष पुर्ण झाले तरी कळस व कळस चोरांचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ आज कार्ला फाटा याठिकाणी भाविकांच्या वतीने महाआरती करण्यात…