Browsing Tag

काव्यथॉन

Pune : ‘सूर्यदत्ता काव्यथॉन २०१९’मधून सलग २५ तास देशभक्तीचे जागरण

एमपीसी न्यूज - ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 'सूर्यदत्ता काव्यथॉन २०१९' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत…