Browsing Tag

काशिनाथ नखाते

Pimpri : ‘त्या’ घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करा – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - पुण्यातील मार्केटयार्ड येथील हॉटेल दुर्घटनेत मृत्युमुखी ( Pimpri )पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत करावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाच्यावतीने करण्यात आली. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी…

Chinchwad : राजमाता जिजाऊंमुळे स्वराज्याची स्थापना – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज -  राजमाता जिजाऊ यांनी आपल्या (Chinchwad) स्वराज्यात  सर्व जाती धर्माच्या लोकांना अत्यंत मायेने, आपुलकीने वाढवून मावळ्यांना महत्त्वाचे स्थान दिले.  रयतेला आपुलकी जिव्हाळा आणि आधार दिला. जिजाऊ शूर, बुद्धिमान, निर्भीड धैर्यशाली…

Pimpri : अहिल्याबाईंनी औद्योगिक धोरणातून रोजगार निर्मिती केली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - आपल्या राज्यातील प्रजेला रोजगार निर्माण व्हावा म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी औद्योगिक धोरण स्वीकारले. त्या पद्धतीने नियोजन आखले संपूर्ण भारत भरात विहिरी, तलाव , रस्ते आणि विकास कामाच्या माध्यमातून प्रजेतील गरिबांना…

Chinchwad : सुसंवाद ही आनंदी जीवनाची गुरूकिल्ली-अशोक देशमुख

एमपीसी न्यूज - आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला (Chinchwad ) ताणतणावाचा सामना करावा लागतो. तणावाचा सर्वोच्च बिंदू अडीच मिनिटांचा असतो. या काळात काही वेळा ती व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होते. त्यामुळे जीवनात संवादाला खूप…

Pimpri : ओला,उबर प्रमाणेच रिक्षासाठी अॅप विकसित करावे  – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - ओला,उबर प्रमाणेच रिक्षासाठी (Pimpri) शासकीय ॲप विकसित  करण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  …

Chakan News : राजगुरुनगर दुर्घटनेतील मृत  कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखाचे अर्थसहाय्य द्या…

एमपीसी न्यूज - राजगुरुनगर मध्ये  जुने जीर्ण घर पाडत असताना ( Chakan News) सुरक्षेची काळजी न घेतल्याने दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी. अशा घटना रोखण्यासाठी वेळीच…

Pimpri News : वीज दरवाढीचा सामान्यांना फटका, दरवाढ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन – काशिनाथ…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिक (Pimpri News) हा महागाईत होरपळून  जात असून पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या दरवाढीनंतर आर्थिक अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांना वीज कंपन्यांनी मोठा झटका देऊन 1 एप्रिल पासून 12 ते 36%  दरवाढ रद्द…

Pimpri News : खोटी स्वप्ने दाखविणारा अर्थसंकल्प –  काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज- राज्यातील जनतेची घोर निराशा करणारा (Pimpri News) खोटी स्वप्ने दाखवणारा 16 लाख कोटी महसूल तुटीचा  अर्थसंकल्प असल्याची टीका कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते यांनी केली. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणातून…

Pimpri News : शहरातील हजारो कष्टकऱ्यांचा नागपूरला धडकला महामोर्चा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी  असंघटित कामगार यांचे प्रश्न ,विविध मागण्या घेऊन  कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे नेतृत्वात नागपूर येथील  यशवंत स्टेडियम  येथून  फलक व झेंडे घेऊन  मोठ्या घोषणा देत विधानभवनापर्यंत हा मोर्चा…

Pimpri News : मोठे उद्योग नेले आता महाराष्ट्रातील गावे इतर राज्यात नेतील – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद मा. सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज एक विधान करून राज्याला आव्हान देत आहेत.  सांगलीतील जत येथील 42 गावे नंतर सोलापूर आणि अक्कलकोट येथील भाग…