Browsing Tag

काशिनाथ नखाते

Morwadi : हातगाडी,स्टॉलधारकांचे सन्मानाने पुनर्वसन करा- काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून (Morwadi)  हॉकर झोनची पाहणी व जागा निश्चिती करण्याचे काम सुरू असून अनेक वर्ष रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसायजन्य  जागा देऊन सन्मानाने पुनर्वसन करण्यात यावे असे मत कामगार नेते…

Pimpri : भारतीयांची आजही भूक भागत नाही हे  सरकारचे अपयश – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज -  जागतिक भूक निर्देशांकात भारत  111 व्या स्थानी आला ( Pimpri ) असून त्यामुळे भारतातील कुपोषण, उपासमार, गरिबी, बेरोजगारी हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. देशात केवळ लाभाची जाहिरात दाखवली जाते मात्र प्रत्यक्षात जनतेला काही…

Pimpri : राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने  ( Pimpri ) स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या ( एनटीयुएफ) राष्ट्रवादी कामगार संघटना फेडरेशनच्या असंघटित कामगार विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कामगार नेते…

Pimpri : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच सुसंस्कृत बलशाली राष्ट्राचा पाया – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - शेतकरी,कष्टकरी, कामगारांची गरीब मुले शिक्षण घेऊ शकत नव्हती. दूर दूरवर शाळा नव्हत्या, अशा काळात बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका योजनेद्वारे गरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी करून उच्च शिक्षण घेण्याचे…

Pimpri : कायदेशीर फेरीवाल्यांवरील कारवाई सहन करणार नाही – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेचे प्रशासन कायदा न पहाता गोरगरीबांच्या व्यवसायावरती कुऱ्हाड चालवित आहे. कायदेशीर फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न झाला तर यापुढे चक्काजाम होईल इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.…

Chinchwad : नारायण सुर्वे यांनी  कामगार संघर्षाला साहित्यातून बळ दिले – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - लहानपणापासूनच गरिबीतून वाढलेले,सामाजिक अन्याय, दारिद्र्य, अत्याचार  या विषयांवर वारंवार लक्ष देत कामगार वर्गातील (Chinchwad) संघर्षाची धार  जवळून ज्यांनी पाहिले असे कामगारांचे जीवन,   " हिशोब करितो आहे आता किती राहिलेत डोईवर…

Pimpri : अण्णाभाऊ यांनी कष्टकऱ्यांच्या मनात क्रांती रुजवली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - अण्णाभाऊ साठे यांची परिस्थिती गरिबीची व हालाखीची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. केवळ दीड दिवस शाळेत जाऊन झोपडपट्टीमध्ये राहून प्रसंगी गिरणीमध्ये झाडू वाल्याची नोकरी करून संपूर्ण कामगारांना कामगारांचे दुःखमय…

Pimpri : जाहिरातबाज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 32 लाख  शेतकरी वंचित –  काशिनाथ नखाते 

एमपीसी न्यूज - पंतप्रधान किसान योजनेचे निकष नमो (Pimpri ) शेतकरी महासन्मान योजनेस लागू केल्याने  महाराष्ट्र राज्यातील सुमारे 32 लाख 37 हजार शेतकरी या लाभापासून अद्याप वंचित आहेत. शेतकरी अनेक संकटाने  राज्यातील लाखो शेतकरी आत्महत्येच्या…

NCP : कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घेतली शरद पवारांची भेट

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुंबई येथे भेट घेतली. सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच कामगार,कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारी या विषयावर चर्चा केली.Bhosri :…

Pimpri : महागाई घटल्याचे चित्र खोटे – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज -  देशामध्ये प्रचंड महागाई, बेरोजगारी असताना महत्त्वाच्या (Pimpri ) खाद्यपदार्थावर  लावलेली जीएसटी असो , किराणा, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस सर्वांचा प्रचंड भाव वाढलेला असताना महागाई घटलेली असल्याचे खोटे चित्र उभे करून…