Pune – Mumbai Express Way : पुणे मुंबई दृतगती मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू
एमपीसी न्यूज - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या (Pune - Mumbai Express Way) वाढल्याने वाहतूक कासवगतीने सुरू आहे. सकाळच्या वेळी मुंबईहून पुण्याला येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक मंदावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,…