Browsing Tag

कासारवाडी क्राईम न्यूज

Pimpri Crime News : रिक्षाच्या भाड्यावरून ग्राहकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षाच्या भाड्याच्या पैशांवरून झालेल्या भांडणातून रिक्षा चालकाने (Pimpri Crime News)ग्राहकाला दगडाने मारहाण केली आहे. हा प्रकार  कासारवाडी  येथे 24 डिसेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी मिंटू विश्वनाथ यादव (वय 23 रा.भोसरी)…

Bhosari Crime News : कासारवाडीत खाजगी बस चालकाला रस्त्यात अडवून लुटले

एमपीसी न्यूज - कामावर निघालेल्या व्यक्तीला रस्त्यात अडवून त्याला मारहाण करून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता कासारवाडी येथे घडली. वसीम आदम सिंद खेडे (वय 25, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…