Browsing Tag

चाकण-तळेगाव

Chakan : भरधाव बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव बसने एका पादचारी व्यक्तीला धडक (Chakan)दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावर घडली. बाबाजी रामभाऊ दौंडकर (वय 55, रा. दौंडकर वाडी, ता. खेड)…