Browsing Tag

चाकण नगरपरिषद

Chakan News : चाकणमध्ये फुटपाथ वर प्लास्टिक कचऱ्याचा खच, नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज - चाकण नगरपरिषद (Chakan News)  हद्दीतील महिंद्रा कंपनी समोर असलेल्या फुटपाथवर प्लास्टिक पिशव्या आणि  घातक कचरा  समाजकंटकांनी टाकला आहे.मात्र  फुटपाथ वरून येणाऱ्या  कामगारांना  याचा त्रास सहन करावा लागत आहे,अशा माहिती नागरिक…

Chakan : ओढ्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त

एमपीसी न्यूज - चाकण शहरातील सिटीसर्व्हे नंबर २७२ लगतच्या नैसर्गिक ओढ्यावर केलेले बहुचर्चित अतिक्रमण चाकण नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.१०) रात्री साडेनऊचे सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रात्रभर ही…

Chakan : शहर विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर!; चाकण नगरपरिषदेत सर्वपक्षीयांचे एकमत

एमपीसी न्यूज - चाकण शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव चाकण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला चाकण नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.चाकण पालिकेतील सत्ताधारी शिवसेना, सर्वच राजकीय पक्ष आणि…

Chakan : नगरपरिषदेच्या विशेष सभेत चार कोटींच्या विकासकामांना मंजुरी; काही दिवसांत रखडलेली कामे…

एमपीसी न्यूज - चाकण शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणार्‍या सुमारे चार कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. चाकण नगरपरिषदेत झालेल्या विशेष सभेत ही मंजुरी देण्यात आल्याने जुना पुणे नाशिक महामार्ग, बाजारातील भाजी…

Chakan :… अखेर चाकणसाठी भामा आसखेडचे पाणी आरक्षित; 2031 ची लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण

एमपीसी न्यूज - चाकणकरांसाठी आता भामा आसखेड धरणात पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात चाकण परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. चाकण शहरासाठी भामा आसखेड धरण प्रकल्पातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात…

Chakan : शहरात राबवणार नगररचना योजना

(अविनाश दुधवडे) एमपीसी न्यूज - चाकण औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आतापर्यंत अनिर्बंध विकास झाला. त्यामुळे, रस्ते-पाणी, वीज अशा सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत. या समस्या दूर करून नियोजनबद्ध विकासासाठी चाकण नगरपरिषद…

Chakan : चाकण व राजगुरुनगर नगरपरिषदांच्या हद्दवाढीसाठी उच्च न्यायालयात याचिका

एमपीसी न्यूज- चाकण शहराच्या आणि जवळच्या ग्रामपंचायतींच्या विकासाला चालना मिळावी यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली हद्दवाढ प्रशासकीय स्तरावर लालफितीत अडकून पडली आहे. जवळच्या ग्रामपंचायतींचा संमिश्र प्रतिसाद आणि प्रशासकीय स्तरावर होत असलेला…