Browsing Tag

नसीरुद्दीन शाह

Pune : राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने थिएटर का नाही – नसीरुद्दीन शाह

एमपीसी न्यूज - ज्यांनी रंगभूमीवर हयात वेचली, अशा रंगकर्मींच्या (Pune) नावाने अगदी तुरळक नाट्यगृहे दिसतात. पण राजकीय नेत्यांच्या नावाने मात्र अनेक नाट्यगृहे आहेत, असे का? असा प्रश्न ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केला.…