Browsing Tag

पुणे

Pune : पुण्यातील उच्चभ्रू भागातून तब्बल 1 कोटी १० लाख रुपयांचे अफिम जप्त

एमपीसी न्यूज - पुणे (Pune) पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील लोहगाव भागात कारवाई केली आहे. राजस्थानच्या ३२ वर्षीय व्यक्तीकडून १ कोटी १० लाख रुपयांचे अफिम हे अमली पदार्थ आहे.  राहुलकुमार भुरालाल साहु असे अटक केलेल्या अरोपीचे नाव…

Pune : पुणे येथे महसूल सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ

एमपीसी न्यूज - महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि (Pune) सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.…

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येण्यापेक्षा मणिपूरमध्ये गेले…

एमपीसी न्यूज -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौर्‍यावर (Prime Minister Narendra Modi) येत आहे. 11 वाजता ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर 11.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक…

Pune : ‘त्या’ दहशतवाद्यांकडून अनेक शहरात रेकी, ड्रोनने चित्रीकरणही

एमपीसी न्यूज - पुणे (Pune) पोलिसांनी कोथरूड परिसरातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघडकीस येत आहेत. या दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरात रेकी केली होती. कुठल्याही शहरात गेल्यानंतर ते हॉटेलमध्ये मुक्काम न करता…

Pune : महसूल सप्ताहानिमित्त होणार नाविन्यपूर्ण कार्यक्रम

एमपीसी न्यूज - महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी…

Pune Metro News : पुणे-पिंपरी चिंचवड शहरे एक ऑगस्ट पासून मेट्रोने जोडली जाणार

एमपीसी न्यूज - पुढील आठवड्यात पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्यातील 11.66 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Metro News ) ही दोन शहरे…

Pune : पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या पुढील दोन मार्गांचे होणार उद्घाटन

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या गरवारे कॉलेज ते वनाझ व पीसीएमसी ते फुगेवाडी या पहिल्या टप्प्याचे मार्च 2022 मध्ये उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या मेट्रोच्या पुढील टप्प्याचे येत्या 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Pune : रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ ) यांचे आज (ता. २४ ) पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच…

Pune : खडकवासला धरण साखळीत 41.93 टक्के,तर 12.22 टीएमसी इतका पाणी साठा जमा 

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. सद्य स्थितीला खडकवासला धरण साखळीत 41.93 टक्के,  तर 12.22 इतका पाणी साठा जमा झाला आहे. तर धरण क्षेत्रात संततधार…

Pune News : डॉ. आबनावे यांच्या स्मृतिदिनी विविध समाजोपयोगी कार्यक्रम

एमपीसी न्यूज - सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आबनावे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त डॉ. विकास आबनावे फाउंडेशन व महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. Pune ATS News :…