Browsing Tag

पोलीस तपास

Moshi : कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रस्ता ओलांडणारी व्यक्‍ती जखमी झाली. ही घटना बोराटे वस्ती, मोशी येथे सोमवारी (दि. 30) घडली. केडबा दशरथ सुलताने (वय 55, रा. मोशी) असे अपघातात जखमी झालेल्या…

Maval : इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह मिळाला, दुस-याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता एकजण बुडत असल्याची घटना घडली. त्याला वाचवण्यासाठी दोनजण  पाण्यात उतरले. मात्र त्याला वाचवण्याच्या नादात दोघांपैकी आणखी एकजण बुडाला. तर तिस-याला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना…

Nigdi : सूनेचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक प्रकरणी सासूविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज - सासू आणि सुनेच्या नावाने असलेल्या संयुक्‍त खात्यावरील सुमारे 31 लाख रुपये सासूने सुनेच्या परस्पर काढून घेतल्याप्रकरणी सुनेने सासूविरोधात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना प्राधिकरण निगडी येथे घडली. मंगल…

Chakan : झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून अंदाजे वीस ते पंचवीस वर्षीय अनोळखी तरुणाने आत्महत्या केल्याचा  प्रकार खालुंब्रे ( ता. खेड ) गावच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संबंधिताची ओळख अद्याप पटली नसल्याने आत्महत्येचे नेमके…

Pimpri : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई केएसबी चौकाजवळ चिंचवड येथे सोमवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली. मारुती उर्फ बबलू प्रकाश देढे (वय 22, रा. गणेश…

Pimpri: ‘सीईओ’च्या नावे बनावट ई-मेल; नऊ लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज  - पिंपरीतील एका नामांकित कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिका-याचे(सीईओ)नावे बनावट ई-मेल तयार करुन त्याद्वारे तब्बल नऊ लाख तीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी कृष्णा एन. सुवर्णा (वय 62…