Browsing Tag

मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला

Talegaon Dabhade : बदलत्या जगाबरोबर जाण्याचा प्रयत्न करीत आहे इंद्रायणी विद्या मंदिर- रामदास काकडे…

एमपीसी न्यूज -तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे येत्या 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान 'मावळभूषण कृष्णराव भेगडे' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी…

Talegaon Dabhade : ‘विद्यार्थ्यांनो, सतत जिंकण्याचा विचार मनात आणा !’- डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज- परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. जीवन जगत असताना सतत जिंकण्याचा विचार मनात आणा. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. असे…

Talegaon Dabhade : ‘हेमामालिनीच्या नऊवारी साडीला मॅचिंग ब्लाउज तीन तासात शिवून आणला’

तळेगाव दाभाडे - ‘पुणे फेस्टिवल’ आणि ड्रीम गर्ल हेमामालिनी हे एक समीकरण होते. या फेस्टिवलचे उद्घाटन अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होणार होते. पण हेमामालिनी पुण्यात असल्याने त्यांनाही उद्घाटनाला निमंत्रित केले. त्या नऊवारी साडी परिधान…

Talegaon Dabhade : मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचा आज समारोप

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचा समारोप आज, शुक्रवारी ज्येष्ठ लेखक व प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये व पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्या व्याख्यानाने…

Talegaon Dabhade : दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा ताळेबंद मांडण्याची गरज- पोपटराव पवार

एमपीसी न्यूज- पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारने पाण्याचा ताळेबंद मांडल्याने येथील दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. जलसंवर्धन हा महत्त्वाचा भाग असून पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वांनी राबविला पाहिजे.…

Talegaon Dabhade : मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत आज पोपटराव पवार यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेमध्ये आज, गुरुवारी दुसऱ्या दिवशी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त, आदर्श ग्राम कार्यक्रम निदेशक, महाराष्ट्र राज्य पोपटराव पवार हे वन, मृद,…

Talegaon Dabhade : साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवताहेत हे चिंताजनक- गणेश शिंदे

एमपीसी न्यूज- निव्वळ साधनांमध्ये सुख नाही. साधनांमध्ये सुख असते, तर जगातील सर्व श्रीमंत लोक सुखी झाले असते. साधनांवर आपले प्रभुत्व हवे, पण साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त…

Talegaon Dabhade : मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला उद्यापासून

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने उद्या बुधवारपासून (दि. 22 ) मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत तळेगावकर रसिकांना नामवंत वक्त्याचे विविध विषयांवरील…

Talegaon Dabhade : मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला बुधवारपासून रंगणार

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि 19 डिसेंबर ते रविवार दि 23 डिसेंबर या कालावधीत केशवराव वाडेकर सभागृहात ही…