Browsing Tag

मावळ विधानसभा

Talegaon Dabhade : किशोर भेगडे यांच्या प्रचारातील सहभागाने वाढले शेळके यांचे बळ

एमपीसी न्यूज- मावळची उमेदवारी जाहीर झाल्यापासून काहीसे नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे काल, शुक्रवारी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील…

Maval : मावळातील जनतेचा आशीर्वाद आणि विकासकामांमुळेच मंत्रिपद – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज- मावळच्या जनतेची साथ आणि विकासकामे यामुळेच मंत्रीपद मिळाले असून तालुकाचा विकास करणे हेच आपल्यासमोर लक्ष्य असल्याचे प्रतिपादन मावळ विधानसभेचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले. आंदर मावळ मधील सावळा,…

Dehuroad : बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन बाळा भेगडे यांचा विजयी करण्याचे आवाहन केले.मामुर्डीगावं व…

Maval : रोहित चव्हाण यांची मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज - इंदोरी-मावळ येथील रोहित सुनील चव्हाण यांची मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.पुणे जिल्हा भाजपा ग्रामीणचे अध्यक्ष गणेश किसन भेगडे, मावळ विधानसभा भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष…

Pimpri : शहरातील 37 बूथ पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्‍या…

Lonavala : उमेदवारीची घोषणा होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला ; बंडखोरी होण्याची पक्षश्रेष्ठींना…

एमपीसी न्यूज- आचारसंहिता लागू झाली, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली तरी महाराष्ट्रात युती व आघाडीची अधिकृत घोषणा तसेच उमेदवार्‍यांच्या याद्या जाहीर होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. मावळ विधानसभेची जागा युतीच्या वाटपात…

Talegaon Dabhade : रावसाहेब दानवे यांच्या घरभेटीने रवींद्र भेगडे यांच्या उमेदवारीच्या आशेला बळ

एमपीसी न्यूज -भाजपाचे केंद्रीय मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी मावळात बुथ प्रमुखांच्या विजयी मेळाव्याला जाताना अचानक वाहनांचा ताफा वळवत मावळ विधानसभेचे प्रमुख दावेदार असलेले रवींद्र भेगडे यांच्या घरचा पाहुणचार…