Browsing Tag

मिळकत कर

Pune : मिळकत कर थकवणाऱ्या करधारकांच्या समोर महापालिका वाजवणार बँड

एमपीसी न्यूज -  मिळकतकर थकविणाऱ्या नागरिकांच्या ( Pune)  इमारतीसमोर बँड वाजवून थकबाकी वसूल करण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून (दि.26) शहरात पाच पथकांच्या माध्यमातून बँड वाजवून थकबाकी वसूल केली जाणार आहे.…

Pune News : तीन महिन्यात मिळकतधारक पुणेकरांनी भरला 906 कोटीचा मिळकत कर

एमपीसी न्यूज : पुणे मागील तीन महिन्यात शहरातील 11 लाख 15 हजार मिळकतधारकांपैकी 5 लाख 92 हजार 308 मिळकतधारकांनी पालिकेच्या तिजोरीत 906 कोटीचा मिळकतकर जमा केला आहे. यामध्ये 4 लाख 46 हजार 897 मिळकतधारकांनी ऑनलाईन पद्धतीने, 78 हजार 492…

Pimpri : जुन्या मालमत्तांना एक एप्रिलपासून करवाढ ‘होणारच’, आयुक्तांनी महासभेत केले…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पूर्वीच्या जुन्या मालमत्तांच्या करात अडीच ते तीनपटीने वाढ होणार आहे. करयोग्यमूल्य पद्धतीत बदल केले आहेत. त्यानुसार आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एक एप्रिल 2020 पासून नवीन करवाढ लागू होणार आहे. 2003…

Pimpri : एक लाखापुढील वीस हजार थकबाकीदार, आठ दिवसात कराचा भरणा करा, अन्यथा मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एक लाखांपुढील 19 हजार 993 थकबाकीदार असून महापालिकेने थकबाकीसह मिळकत कर भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. आठ दिवसांच्या आत कराचा भरणा करावा. अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाईचा इशारा आयुक्त श्रावण…

Pune : महापालिका तिजोरीत 2019 अखेर 1300 कोटींचा कर जमा

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या तिजोरीत दि. ३१ डिसेंबर,२०१९ अखेर 1300 कोटी रुपये जमा झाले आहे. बॅण्ड वाजवून संबंधितांचा थकीत कराचा डंका पिटला जात आहे़. त्यामुळे मिळकत धारकाकडून थकित मालमत्ता कराची वसुली करण्यास महापालिकेला यश आले.थकित…

Pimpri : लोकअदालतीतून महापालिका तिजोरीत एका दिवसात 11 कोटी मालमत्ता कराचा भरणा

एमपीसी न्यूज - थकित मालमत्ता कराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये 1 हजार 450 मालमत्ताधारकांनी 11 कोटी 50 लाख रुपये मिळकत कराचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक…

Pimpri: घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी शुल्क आकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध करांमुळे शहरवासिय त्रस्त आहेत. त्यात आता नागरिकांकडून घरोघरचा कचरा गोळ्या करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारण्याचे विचाराधीन असून हे अन्यायकारक आहे. त्यामुळे कचरा गोळा करण्यासाठी 60 रुपये…

Pimpri: मिळकत कर थकबाकीदारांसाठी पालिकेची अभय योजना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतकर थकबाकीदारांसाठी करसंकलन विभागामार्फत 1 ऑक्टोबर पासून मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेमध्ये सवलत देण्याची अभय योजना राबविणण्यात येत आहे. थकबाकीदारांनी 15 ऑक्टोंबर पूर्वी संपूर्ण कराची रक्कम भरणा केल्यास…