Browsing Tag

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Kivale : मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा शिवसंकल्प अभियान ( Kivale)  मेळावा मुकाई चौक, किवळे येथे शनिवारी (दि. 6) होणार आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहूरोड, किवळे आणि परिसरातील…

Maharashtra : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना ( Maharashtra) अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे…

Pimpri : बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर(Pimpri) येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Maharashtra : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी ( Maharashtra ) पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून 3…

Mahrashtra : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन (Mahrashtra) मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग…

Maharashtra : महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार ( Maharashtra ) व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Maharashtra : मराठा विद्यार्थ्यांसाठी तातडीने वसतीगृहे सुरू करा; महिला उद्योजकांसाठी कर्ज योजना…

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला सरसकट  आरक्षण देण्यात ( Maharashtra ) यावे यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित करण्यात राज्य सरकारला यश आले असून. या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला महत्वपूर्ण निर्देश…

Maharashtra : राज्यात कमी पावसामुळे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

एमपीसी न्यूज -  कमी पावसामुळे काहीराज्यात जिल्ह्यांमध्ये ( Maharashtra ) निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  त्यानुसार दुष्काळी…

Maharashtra : सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

एमपीसी न्यूज - राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा ( Maharashtra)  हा विजयादशमीचा पवित्र सण असून या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना…

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात गुप्त बैठक  

एमपीसी न्यूज - कालच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल ( Mumbai ) नार्वेकर यांच्या कार्यपध्दती व दिरंगाईबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये आज वर्षा बंगल्यावर बंद…