Browsing Tag

मोलकरीण

Pimpri News : मोलकरणीने चोरला अंगठीतील दोन लाखांचा हिरा

एमपीसी न्यूज  - घरात काम करणाऱ्या मोलकरणीने बेडरूममधून 2 लाख 9 हजार 28 रुपये किंमतीची अंगठी चोरली. त्यातील हिरा काढून घेत अंगठी सोसायटीमध्येच फेकून दिली. ही घटना 31 डिसेंबर रोजी सकाळी रहाटणी (Pimpri News) येथे घडली. याप्रकरणी 36 वर्षीय…