Browsing Tag

राज्य शासन

Maval LokSabha Elections 2024 : केंद्र, राज्य शासनाने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले – संजोग…

एमपीसी न्यूज -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ( Maval LokSabha Elections 2024 ) बळीराजाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो तातडीने लागूही केला. परंतु,…

Maharashtra : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 1720 कोटी निधी

एमपीसी न्यूज - प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर ( Maharashtra) केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज…

PCMC : मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकेला मिळणार 32 कोटी

एमपीसी न्यूज - राज्य शासनाकडे एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारामुळे (PCMC) जमा होणारी रक्कम पिंपरी महापालिकेला देण्यात येते. सन 2015-16 ते सन 2021-22 पर्यंत थकीत असलेली 395 कोटी रुपयांची रक्कम राज्यातील 24 महापालिकांना देण्याचा निर्णय घेतला…

PCMC : राज्य शासनाने मागविली 43 अधिका-यांच्या पदोन्नतीची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने 'अ' वर्ग संवर्गातील 43 अधिकारी कर्मचा-यांच्या बढतीला राज्य शासनाची मान्यता घेण्यात येणार आहे. (PCMC) त्यासाठी राज्य शासनाने या कर्मचा-यांच्या पदोन्नती संदर्भातील कागदपत्रे मागविली आहेत.…

Ujjwal Kesarkar : राज्य शासनाला जास्तीत जास्त 8 दिवसांत प्रभाग रचना तयार करता येईल : उज्जवल केसकर

एमपीसी न्यूज : सरकारने प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी, सर्व माहिती नकाशे उपलब्ध आहेत, त्यामुळे सरकारला जास्तीत जास्त आठ दिवसांमध्ये प्रभाग रचना तयार करता येईल, (Ujjwal Kesarkar) हा आम्हाला विश्वास आहे, असे माजी विरोधी…

Pimpri : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेले कर्मचारी आता कंत्राटी सेवेत

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जमातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या शासकीय कर्मचा-यांची सेवा शासनातर्फे 31 डिसेंबर 2019 रोजी समाप्त केली आहे. आता या कर्मचारी, अधिका-यांना 1 जानेवारीपासून 11…

Pimpri: शास्तीकर माफी, पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिवेशनात मांडणार; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध निवासी बांधकामांचा शास्तीकर पूर्णतः माफ करावा. पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी राज्य स्तरावर निर्णय होणे आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप…