Pune RTO : नागरिकांना रॅपीडो अॅपचा वापर करू नका; RTO चे आवाहन
एमपीसी न्यूज : मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स 2020 अनुसार मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (रॅपीडो) यांनी दुचाकी व तिनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक अनुज्ञप्ती (ॲग्रीगेटर लायसन्स) मिळण्याकरिता केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख…