Browsing Tag

लेटेस्ट मराठी न्यूज

Mumbai News : वढू – तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच…

एमपीसी न्यूज - मौजे वढू - तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ' करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अनुमती…

Pune News : परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या सोबत रिक्षा संघटनांची सकारात्मक बैठक

एमपीसी न्यूज - पुणे शहरात रिक्षा मीटरची पहिल्या दीड किलोमीटरसाठी 27 रुपये व नंतर प्रत्येक एक किलोमीटरसाठी 18 रुपये भाववाढ करण्याचे ठरवले होते.मात्र नंतर 25 रुपये आणि 17 रुपये अशी मीटरची भाडेवाढ झाली आहे.एक रुपयाने भाडेवाढ कमी केल्यामुळे…

Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक 

एमपीसी न्यूज - बावधन वाहतूक विभागाने चांदणी चौकात नाकाबंदी लावून एक दुचाकी संशयावरून पकडली असता त्यात गांजा आढळून आला.पोलिसांनी गुन्हा दाखल करत दुचाकीस्वाराला अटक केली आहे.रोहन उत्तम कांबळे (वय 22, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Rickshaw travel : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ;1 सप्टेंबरपासून अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकांनी केलेल्या मागणीनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने पुण्यातील रिक्षा भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता एक सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.या भाडेवाढीमुळे किमान भाडे 25 रुपये असणार…

Crime News : महिलेला डांबून तिचा छळ करणारा अटकेत

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार करून तिला खोलीत डांबून ठेवणाऱ्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.हा प्रकार 2019 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत सुरु होता.याप्रकरणी पिडीतेने पिंपरी पोलीसात तक्रार दिली असून अजिम नुरमहमंद…

Today’s Horoscope 26 August 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today’s Horoscope 26 August 2022वार - शुक्रवार    26.08.2022शुभाशुभ विचार - दर्श पिठोरी अमावस्याआज विशेष -- साधारण दिवस राहू काळ - सकाळी 10.30 ते 12.00दिशा शूल - पश्चिमेस असेलआजचे…

Bhosari News : भोसरी एमआयडीसीमध्ये खड्ड्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीमध्ये फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे अध्यक्ष अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रास्ता रोको आणि खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करीत आंदोलन करण्यात  आले. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि कामगार…

Crime News : ग्राहक महिलेशी दुकानदाराचे गैरवर्तन

एमपीसी न्यूज - घड्याळ दुरुस्तीसाठी गेलेल्या महिलेशी गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवारी (दि.17) सायंकाळी डांगे चौक येथील एका घड्याळाच्या दुकानात घडली.याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने…

Kisan Mahapanchayat : शेतकरी संघटनांची दिल्लीत केंद्र सरकारविरोधात महापंचायत;पोलिसांनी परवानगी…

एमपीसी न्यूज – दिल्लीतील जंतरमंतरवर शेतकरी संघटनांनी महापंचायत बोलावली आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने शेतकरी संघटना नाराज असून त्याविरोधात ही महापंचायत बोलविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी नाकारली…

Devendra Fadnavis : गोविंदांना वेगळ आरक्षण नाही : फडणवीस

एमपीसी न्यूज – सरकारने दहीहांडीचा अधिकृतरित्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना शासकीय नोकरीत 5 टक्क आरक्षण देऊ केले आहे.यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेचा विरोध केला आहे. दरम्यान,…