Browsing Tag

लोणावळा नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता आली

Lonavala : काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिवपदी नारायण आंबेकर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी लोणावळा शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नारायण आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी आंबेकर यांची नियुक्ती जाहीर केली.