Browsing Tag

स्मार्ट सिटी

Smart City : स्मार्ट सिटी राबविणार हरित सेतू उपक्रम

एमपीसी न्यूज - शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या आणि सुरक्षिततेच्या(Smart City) दृष्टीने नागरी सहभाग आणि नाविन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक असून सार्वजनिक परिसर पादचाऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा…

Pimpri : स्मार्ट सिटीतील स्वच्छतागृहे ‘अस्वच्छ’!

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी असा गवगवा केला जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri )चिखली परिसरातील स्वच्छतागृहे ‘अस्वच्छ’ आहेत. महापालिकेच्या जनसंवाद सभेत या संदर्भातील मागणी वारंवार करण्यात आली. तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत…

PCMC : स्मार्ट सिटीत बाल मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

एमपीसी न्यूज  - स्मार्ट सिटीपासून ते मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बालमृत्यूचा धक्कादायक (PCMC) आकडा समोर आला असून 2018 ते 2022 अखेर औद्योगिकनगरीत 0 ते 5 वयोगटातील 2 हजार 161 बालकांचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महिला आणि…

PCMC :  स्मार्ट सिटीमार्फत शहरातील ५ लाख  मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिका अंतर्गत येणा-या सर्व मालमत्तांचे जीआयएस GIS (भौगोलिक माहिती प्रणाली / Geographical Information System) सर्वेक्षण स्मार्ट सिटी मार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील ५ लाखांहून…

PCMC : शहरातील ‘इको फ्रेंडली’ सोसायट्यांना मालमत्ताकरात ‘या’ सवलती मिळणार

एमपीसी न्यूज - औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या (PCMC) जाणाऱ्या पिंपरी-  चिंचवड शहराची 'स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी'कडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये 'इको फ्रेंडली' सोसायटी करण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. याच अनुषंगाने शहरातील…

Citizen perception survey : नागरिकांनी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणात सहभागी व्हावे; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क २०२२ च्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे.हा…

Pune News : स्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ हा भाजप सरकारचा आणखी एक जुमला – मोहन जोशी

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी प्रकल्पाला एक वर्षाची मुदतवाढ म्हणजे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने केलेला आणखी एक जुमला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. मोदी सरकारने…

Pimpri News: ‘स्मार्ट सिटी’ची कामे मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यावर भर द्या’

एमपीसी न्यूज - 'स्मार्ट सिटी' अभियानात निश्चित केलेले प्रकल्प आणि कामे मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यावर भर द्यावा. ही कामे मुदतीत पूर्ण करा. कोणत्याही कामांना मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच, केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार नाही, अशा सूचना…

Pimpri news: स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड राज्यात चौथ्या तर देशात 41 व्या स्थानी

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर पिंपरी - चिंचवड शहराला राज्यात चौथे तर देशात 41 वे स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंतचा आढावा घेत गुणांकनाद्वारे…

Pimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळा विकसित करणार

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 प्राथमिक शाळा प्रायोगिकतत्वावर विकसित केल्या जात आहेत. आता महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्याबाबतचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात…